मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल
.............
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2023-12-02 11:41:55

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज २ डिसेंबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे. ते येथे दुकानांवर मराठी पाट्यांविषयी लावण्याच्या मनसेच्या आग्रहाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.