कोळगाव येथे कृष्णजन्माष्टमी साजरी

..

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00


नाशिक -   कोळगाव येथे आज श्री कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली. या निमित्ताने भगवती माता भजनी मंडळ यांचे  माळचारी येथील विठ्ठल मंदिरामध्ये भजनाचे नियोजन केले होते. या प्रसंगी निर्मला गवळी, छाया गवळी,पुष्प गवळी,कविता नानी गवळी,सुनितागवळी,वनिता गारे,परिघा गवळी,कल्पना घोटेकर,आशा गारे,शकुंतला घोटेकर,रंजना जगताप,शोभा जगताप,जानका घोटेकर,संध्या गवळी,अलका ताई गवळी कांता बाई गवळी,वछ्छाबाई देवकर,शाताबाई गवळी,,भास्कर अप्पा घोटेकर ,गणपत गवळी,विजय गवळी,सुधाकर गवळी हे भजनी उपस्थित होते