‘थर्टी फर्स्ट’चा उन्माद
नवीन वर्षाच्या स्वागताच्या नादात प्रमुख शहरांमधून तरुणाईचा उन्माद दिसला. मुंबईत नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबरला पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १८ हजार ८०० जणांवर कारवाई करत ८९ लाखांचा दंड वसूल केला. नाशिकमध्ये दारू पिऊन एका गुंडाने दुसऱ्या गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या केली....
read more