रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करावी
मेलबर्न :- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार , हिटमॅन रोहित शर्मा याने आतापर्यंत केवळ ३, ६, १०, ३ आणि ९ अशा धावा केल्या आहेत. दोन आकडी धावसंख्या गाठणे देखील रोहितला जड जात असेल आणि त्याची धावांची भूक संपली असेल, कर्णधार म्हणून जिंकण्याची भूक संपली असेल तर रोहितने आता निवृत्तीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची �...
read more