सुभाषनगरला घरगुती गॅसचे ‘रिफिलिंग’
लोकनामा प्रतिनिधी
देवळा : तालुक्यात गुंजाळनगर ते सुभाषनगर परिसरात बेकायदा घरगुती गॅस रिफिलिंग करणाऱ्या केंद्रावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १३६ गॅस सिलिंडर, दोन चारचाकी वाहने व गॅस रिफिलिंगचे साहित्य असा एकूण ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घरगुती गॅस अवैधरित�...