नांदेडचे अभियंते इराणमध्ये बेपत्ता: कुटुंब चिंतेत

नांदेड :- वसमत येथील अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे इराण येथील सादीक यांची कंपनी पाहण्यासाठी ५ डिसेंबर रोजी मुंबई  येथून इराण येथे गेले. मात्र  ७  डिसेंबरपासून त्यांचा संपर्कच झाला नाही. गेल्या 24 दिवसांपासून त्यांचा कुटुंबाशी  संपर्क तुटला असल्याने कुट�...

read more