येवल्यात १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
लक्ष्मण घुगे : लोकनामा
राजापूर : निवडणुकीच्या रिंगणात कोणीही उमेदवार उभा राहू शकत असला, तरी त्यालाही काही नियम आहेत. विशिष्ट मते न मिळाल्यास उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त होते. येथे रिंगणात असलेल्या १३ पैकी ११ उमेदवारांवर ही नामुष्की ओढावली आहे.
लोकशाहीत कोणीही न...