तबला मूक झाला!
तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन (वय ७३) यांचे सोमवारी (दि. १६) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजारामुळे निधन झाले. ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत जन्मलेले झाकिर हुसेन तबलावादक उस्ताद अल्ला रक्खा यांचे ज्येष्ठ पुत्र होत. वडिलांकडून त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाचे धड�...
read more