बिश्नोईच्या भावावर दहा लाखांचे बक्षीस
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला पकडण्यासाठी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
अनमोल बिश्नोईवर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस...
read more