e-News Paper

BREAKING NEWS

अमेरिकेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट: वाहन गर्दीत घुसले, नंतर गोळीबार: १२ जणांचा मृत्यू सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर कार अपघातात चार भाविकांचा मृत्यु : नववर्षानिमित्त देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासात कालाचा घाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत राहिलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण मेलबर्न कसोटीत कांगारुंचा भारतावर १८४ धावांनी विजय: मालिकेत २-१ आघाडी

होम (current) महाराष्ट्र राजकीय शहर देश-विदेश क्रिडा मनोरंजन अग्रलेख गुन्हेगारी फोटो फिचर व्हिडिओ स्टोरीज संपर्क

अत्याचार करणाऱ्याची रासायनिक नसबंदी करा
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-18 12:16:38

नवी दिल्ली : महिला, मुले आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना समाजात वावरण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्याचे मान्य केले आहे. न्यायमूर्त...

read more
खासगी बस आणि ट्रकची धडक: सहा जण जागीच ठार
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-17 13:30:19

भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात   एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर  १० जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  आज दि.१७ डिसेंबर रोजी  सकाळी ६ वाज�...

read more
उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-15 23:02:30

सॅन फ्रान्सिस्को:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते.  झाकीर हुसै�...

read more
सर्व जबाबदारी पंडित नेहरूंची आहे का?
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-14 13:55:59

नवी दिल्ली : कधी 'त्यांचे' नाव घेत नाही, कधी त्यांचे नाव तुमच्या सोयीसाठी धडाधड घेता, पण त्याच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एचएएल, भेल, सेल, गेल, ओएनजीसी, एनटीपीसी, रेल्वे, आयआयटी, आयआयएम, तेल शुद्धीकरण कारखाने व सार्वजनिक उपक्रमांची स्थापना केली, अशा शब्दांत खासदार प्रियांका गांधी यांनी संसदेत हल्लाबोल �...

read more
लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-14 13:22:42

नवी दिल्ली :- भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.  ९६ वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आ...

read more
पवारांनी पाठवले मोदींना साहित्य संमेलन उद्घाटनासाठी पत्र
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-13 13:03:49

नागपूर : दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण  स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.  पत्र पाठवून मोदी यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी पवार  निमंत्रित केले आहे.   पंतप्रधानांनी हे न�...

read more
दिल्लीतील सहा शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-13 12:43:49

नवी दिल्ली:-  दिल्लीतील सहा शाळांना  बॉम्बच्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.शुक्रवारी पहाटे ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.    पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा परिसरात शोध मोहिम सुरू केली. 

पश्चिम विहार भाटनगर इंटरनॅशनल स्कूल, श्री निवास पुरी येथील क...

read more
महिला सन्मान योजनेची केजरीवालांकडून घोषणा
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-12 16:51:00

नवी दिल्ली:- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद महायुतीला लाभला. या योजनेमुळेच महायुती सरकारला ऐतिहासिक बहुमत मिळाले. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये देखील या योजनेचे परिणाम मतदानावर पाहायला मिळाले होते. या सर्वच घडामोडींचा अभ्�...

read more
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक संसदेत होणार सादर
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-12 15:31:43

नवी दिल्ली:-देशात ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. त्यानंतर आज (दि. १२ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. प�...

read more
कामकाजाच्या ठिकाणी भेदभावाचा आरोप
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-12 12:50:48

नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा आरोप एका ट्रान्सजेंडर शिक्षिकेने करत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मी ट्रान्सजेंडर स्त्री आहे हे समजल्यानंतर गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमधल्या दोन शाळांनी मला शाळांतून काढून टाकले. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे, असे पीडि�...

read more
  • Prev
  • 1
  • 2
  • 3
  • Next

बातम्या
---------------------------------

बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई रिकामी करणार
महापालिकेने जमिनीचे मालक होऊ नये
वाचनालये साहित्य-संवादाची केंद्रे व्हावीत!
वाढती गुन्हेगारी अन्‌ हतबल पोलीस यंत्रणा
शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णयाने शिक्षक हतबल
यादों की बारात
पालकमंत्रिपदासाठी रूसवे फुगवे का?
मास्टर दीनानाथ मंगेशकर : शतकातील महान गायक
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह : समस्या अन्‌ उपाय
Loknama © Copyrights 2022 Design by Hiray Media & technology Pvt. Ltd.