हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरण: अल्लू अर्जुनला अटक
नवी दिल्ली :- हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची आता चर्चा आणि उत्सुकता आहे.
४ डिसेंब�...
read more