सिंधुदूर्गातील शेकडो वर्षांची गावपळ प्रथा
महाष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते.दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात. पण ग्रामस्थ गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी सोबत घेऊन जातात. दर चार वर्षांनी इथं गावपळण होते. महाराष्ट्राच वेगवेगळ्या प्रांतात वेगवगळ्या चालीरीती आणि परंपरा पहायला मिळत�...
read more