e-News Paper

BREAKING NEWS

अमेरिकेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट: वाहन गर्दीत घुसले, नंतर गोळीबार: १२ जणांचा मृत्यू सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर कार अपघातात चार भाविकांचा मृत्यु : नववर्षानिमित्त देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासात कालाचा घाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत राहिलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण मेलबर्न कसोटीत कांगारुंचा भारतावर १८४ धावांनी विजय: मालिकेत २-१ आघाडी

होम (current) महाराष्ट्र राजकीय शहर देश-विदेश क्रिडा मनोरंजन अग्रलेख गुन्हेगारी फोटो फिचर व्हिडिओ स्टोरीज संपर्क

महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडणे
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-14 16:16:15

मुंबई :- महायुती सरकारच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप आज दि.१४ डिसेंबर रोजी होणार अशी चर्चा होती. पण तसे काही झाले नाही. इतकं स्पष्ट बहुमत मिळाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी आटोपला मग मंत्रीमंडळ विस्ताराला होत असलेला विलंब पाहून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

 काँग्रेसचे प्र...

read more
शरद पवार गटाचे पाच खासदार फोडा; भाजपाचा आदेश
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-13 15:13:03

मुंबई:-  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस गाजला तो राजकीय तर्क-वितर्कांनी.  पण आता पुन्हा राजकीय भूकंपाचे हादरे या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधून बसायला लागले आहेत. 

          उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी सहकुटुंब तसेच काही मोठ्या नेत्यांसह घे�...

read more
ठरलं ! मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता १४ डिसेंबरचा मुहूर्त
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 16:14:01

मुंबई:-  महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी व एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आधी मुख्यमंत्रीपदावरुन, गृहमंत्रीपदावरुन बरेच नाराजी नाट्य, चर्चा, ख...

read more
लोकशाही विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 15:00:05

मुंबई : २००८ मध्ये भाजपचे सरकार स्थापण्यासाठी बी. एस. येडियुरप्पा यांनी पैसे देऊन आमदार विकत घेतले होते. यालाच ऑपरेशन लोटस असे गोंडस नाव देण्यात आले.     महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेंतर्गत इतिहास रचला. त्यातच मविआ’तील काही खासदार-आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशा�...

read more
संविधान रक्षणासाठी काका-पुतण्याने एकत्र यावे
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 14:16:06

नवी दिल्ली:- मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी अजित पवारांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडला. विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पक्षाला चांगले यश देखील मिळाले. त्यामुळे शरद पवार आता खऱ्या अर्थाने एकाकी पडले अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्...

read more
मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-09 12:25:15

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागून आहे. नाशिक जिल्ह्याने महायुतीच्या पंधरापैकी १४ आमदारांवर गुलाल उधळत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले. त्यामुळे नाशिकचे किती चेहरे संभाव्य मंत्रिमंडळात झळकणार व कोणाला मलाईदार खाते...

read more
भगवे, गुलाबी फेटे, जय श्रीराम नारे, संस्कृतमधून शपथ
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-07 17:54:47

मुंबई :- भाजपा आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे घालून  तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये विधिमंडळ सभागृहात उपस्थिती लावत शपथ घेतली. त्यामुळे आता फेट्यांच्या रंगांवरुन महायुती घटकपक्षात फॅशन शो सुरु झाल्याचे चित्र होते. तसेच या शपथव�...

read more
गृहमंत्रिपद फडणवीसांकडेच राहणार
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-07 17:12:22

मुंबई : मुख्यमंत्री भले तुम्ही व्हा पण निदान मला गृहमंत्रिपद तरी द्या या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हटून बसले होते . शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी होतात की नाही इथपत त्यांची नाराजी तीव्र होती.  कसबसे त्यांची मनधरणी करुन त्यांना शपथविधी सोहळ्यात सहभागी व्हायला भाग पाडले गेले.   त्याच गृह...

read more
देवेंद्र फडणवीस बनले राज्याचे २१ वे मुख्यमंत्री
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-05 18:22:00

मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळूनही लांबणीवर पडलेला  महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर  पार पडला. प्रचंड जनसमूदायाच्या साक्षीने तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत  सुरुवातीला देवेंद्र फडणवीस  यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अ...

read more
मुख्यमंत्रीपदी फडणवीसच पुन्हा येणार !
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-04 12:23:37

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आज (दि.४ डिसेंबर ) दुपार�...

read more
  • Prev
  • 1
  • 2
  • 3
  • Next

बातम्या
---------------------------------

बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई रिकामी करणार
महापालिकेने जमिनीचे मालक होऊ नये
वाचनालये साहित्य-संवादाची केंद्रे व्हावीत!
वाढती गुन्हेगारी अन्‌ हतबल पोलीस यंत्रणा
शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णयाने शिक्षक हतबल
यादों की बारात
पालकमंत्रिपदासाठी रूसवे फुगवे का?
मास्टर दीनानाथ मंगेशकर : शतकातील महान गायक
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह : समस्या अन्‌ उपाय
Loknama © Copyrights 2022 Design by Hiray Media & technology Pvt. Ltd.