निफाडच्या भूमिपुत्राने नोंदवला गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा माजी विद्यार्थी आणि निफाड तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरीपुत्राने अवघ्या ४४ दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार ११२ किमी अंतर धावत पूर्ण केले. त्याने ११ नोव्हेंबरला सुरू केलेली ही मोहीम २६ डिसेंबर २०२४ला फत्त�...