नवीन वर्षातील सकारात्मक संकल्प
दरवर्षी आपण सर्वजण नवीन वर्ष अधिक चांगले आणि आनंदी होण्यासाठी अनेक शुभ संकल्प, विचार व वचने स्वतःशी करतो. एखाद्याच्या योजना, प्रकल्प आणि स्वप्ने साकार करण्यासाठी अनेक विचार आणि गोष्टी मनात येतात. त्यातील अनेक संकल्प सकारात्मक, नकारात्मक, मजबूत किंवा कमकुवत असतात. नकारात्मक किंवा कमकुवत संकल्प आपल...
read more