उशिरा सुचलेले शहाणपण
वाढते अपघात व तांत्रिक दोष समोर आल्याने एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या अपघातांना कारणीभूत ठरवून या बसवर सेवा बजावणाऱ्या चालक व वाहकांवर करण्यात आलेली कारवाईदेखील एसटी महामंडळ मागे घेणार आहे का? एखाद्या चालकाला तांत्रिक दोष असलेली बस चालविण्यास देणे व त्य�...
read more