बुमराहच्या भेदकतेने प्रतिस्पर्धी भयभीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिकेत जसप्रीत बुमराहची सर्वाधिक चर्चा होत आहे. कारण पर्थमध्ये बुमराहने कर्णधारपद भूषवत आठ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. तेव्हापासून त्याला नियमित कर्णधा...
read more