एकतर्फी प्रेमातून झाली महालक्ष्मीची हत्या
बंगळुरु:- येथील महालक्ष्मी ( २९ ) फ्रीज हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले आहे. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी मुक्तीरंजन राय याने आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या हत्याकांडाची उकल झाली आहे. या चिठ्ठीत मुक्तीरंजन याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुली दिली आह�...
read more