२०३५ पर्यंत भारत उभारणार अंतराळ स्थानक
नवी दिल्ली: भारताचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ बांधण्यात येणार आहे. हे स्थानक अंतिम मंजुरी व अभियांत्रिकी टप्प्यात असून, २०३५ पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिल...
read more