प्रमोद जुमडे यांचे मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण
नाशिक : नाशिकच्या मातीत कलावंतांची खाण आहे, असं म्हटलं जातं. नाटक असो की चित्रपट येथील तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अभिनेते यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत आता युवा लेखक, कास्टिंग दिग्दर्शक व निर्मिती नियंत्रक म्हणून श्री शिव गोविंदा एंटरटेन्मेंटचे प्रमोद जुमडे यांचा समावेश झाला असून, मराठी...
read more