विठूरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी बुकिंग फुल्ल !
पंढरपूर : विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी..भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ… साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर… कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…अशा सावळ्या-साजिऱ्या विठूरायाच्या दर्शनाची आस त्याच्या भक्तांना लागलेली असते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी येथे दर्शनासाठी जातात. मात्...
read more