देवकिसन सारडा यांचे निधन
नाशिक :- दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज ( दि.२० डिसेंबर ) दुपारी अडीच वाजता निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. सारडा यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सा...
read more