अजातशत्रू डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साधारणत: १९७४ च्या दरम्यान लोककवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे गीत ऐकल्यावर आजही अंगावर शहारे येतात. अवघं शरीर रोमांचित होतं, ही किमया फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची. त्यानंतर बलुतंकार दया पवारांनी त्यांच्या कोंडवाडा या �...
read more