मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्यातील (२६/११) आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. राजनैतिक माध्यमातून राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी राणाने प्रत्यार्पण�...
read more