e-News Paper

BREAKING NEWS

अमेरिकेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट: वाहन गर्दीत घुसले, नंतर गोळीबार: १२ जणांचा मृत्यू सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर कार अपघातात चार भाविकांचा मृत्यु : नववर्षानिमित्त देवदर्शन घेऊन परतीच्या प्रवासात कालाचा घाला संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत राहिलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण मेलबर्न कसोटीत कांगारुंचा भारतावर १८४ धावांनी विजय: मालिकेत २-१ आघाडी

होम (current) महाराष्ट्र राजकीय शहर देश-विदेश क्रिडा मनोरंजन अग्रलेख गुन्हेगारी फोटो फिचर व्हिडिओ स्टोरीज संपर्क

“पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल”
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-27 18:17:56

मुंबई :-  ‘द  ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात डॉ.मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ.  सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मिडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉ.मनमोहन सिंग यांच्या आठवणी तसेच चित्रपटाच्या काही आठवणी त्यांनी शेअर �...

read more
बॉलिवूडचा भाईजान झाला ५९ वर्षांचा
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-27 17:29:39

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानने त्याचा ५९ वा वाढदिवस आपल्या भाचीसोबत केक कापून साजरा केला. सोशल मिडियावर सलमानच्या या सेलिब्रेशनचे काही फोटोज व व्हिडिओज शेअर होताना दिसत आहेत.   संगीतकार साजिद खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमान खानच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सल...

read more
सलमान-ऐशने घेतला वडापावचा आस्वाद
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-19 13:31:56

येणारा काळ, येणारा जमाना हा एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार आहे. अनेक कामे एआयमुळे चुटकीसरशी करता येणार आहेत. कल्पनाविष्काराचे हे अनोखे विश्व असणार आहे. अनेक गमतीजमती यामुळे अनुभवता येणार आहेत. जे केवळ कल्पनेत होते, ते आता एआयच्या मदतीने तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकणार आहात. फेसबुक, व्हॉट्‌सॲप�...

read more
‘लापता लेडीज’ ऑस्कर शर्यतीतून बाहेर
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-19 13:28:00

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म पुरस्कारासाठी पात्र १५ चित्रपटांची यादी जाहीर झाली. मात्र, या चित्रपटाचा त्यात समावेश  करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताच्या पदरी निराशा पडली. तथापि, यावर आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ऑस्क...

read more
देवोलिना बनली गोंडस मुलाची आई
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-19 13:01:32

साथ निभाना साथिया मालिकेपासून लोकप्रिय झालेली  लाडकी 'गोपी बहू' देवोलिना भट्टाचार्जी हिने १८  डिसेंबर रोजी  एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. देवोलिना आणि तिचा  पती शानवाज शेख यांनी त्यांच्या या चिमुकल्या पाहुण्याचे  स्वागत केले आहे. देवोलिनाने  एक छोटी  पोस्ट शेअर करून स्वतः ही आनंदाची बातम�...

read more
'पुरेशा झोपेसाठी आणि मुलासाठी घेतोय ब्रेक'
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-18 16:20:52

कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हिमतीवर, स्वत:च्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे विक्रांत मेस्सी. 'साबरमती रिपोर्ट'च्या  प्रदर्शनानंतर अचानक त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आत्ता तर कुठे चांगले सिनेम�...

read more
‘इट्‌स अ बेबी गर्ल’
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-16 15:01:38

पार्चड्‌, फोबिया, फॉरेन्सिक, मांझीसारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे.राधिकाने एका आठवड्यापूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राधिकाने तिच्या बाळाबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांशी ही आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर १२ वर्षांनी राधिका आई �...

read more
मैं ना रहूंगा, तुम ना रहोगे...फिर भी रहेंगी निशानियां
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 15:07:53

'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०' आणि 'मेरा नाम जोकर', 'प्रेमरोग', 'सत्यम् शिवम् सुंदरम' यांसारख्या अभिजात चित्रपटांचा संपन्न वारसा, कलात्मकसजगता, कलाकृतीवर, संगीतावर जीवापाड प्रेम कसे करावे, याचे अनेक धडे मागे ठेवून गेलेले 'द ग्रेट शो मॅन' राज कपूर यांची १४ डिसेंबरला जन्मशताब्दी साजरी केली जाणार आहे. अत्यंत कल�...

read more
लतादीदी होत्या सत्यम् शिवम् सुंदरम्‌ची प्रेरणा
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 15:03:37

ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है...जागो, उठकर देखो, जीवनज्योत उजागर है..सत्यम् शिवम् सुंदरम्...हे लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातील गाणे कानावर पडताच रोमांच उभे राहतात. जगणे, जीवन सुंदर असल्याची अनुभूती येते लतादीदींच्या आर्त स्वरामुळे. राज कपूर यांचा हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. राख होऊन जळत राह�...

read more
माझ्या सोबतीला आहेत डोंगर, झाडे, प्राणी-पक्षी, पुस्तके
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 14:51:16

स्वत:ची स्पष्ट, रोखठोक मते, अभिनयाची, संवादफेकीची खास शैली, आशयपूर्ण भूमिका यासासाठी नाना पाटेकर ओळखले जातात. पण त्याचबरोबर ते ओळखले जातात ते त्यांच्या पुण्याजवळील खडकवासला येथील फार्म हाउसवर राहून, स्वत: शेती करून स्वीकारलेल्या जीवनशैलीसाठी. नाम फाउंडेशनसाठी नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती-१६’ मध्य...

read more
  • 1
  • 2
  • 3
  • Next

बातम्या
---------------------------------

बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई रिकामी करणार
महापालिकेने जमिनीचे मालक होऊ नये
वाचनालये साहित्य-संवादाची केंद्रे व्हावीत!
वाढती गुन्हेगारी अन्‌ हतबल पोलीस यंत्रणा
शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णयाने शिक्षक हतबल
यादों की बारात
पालकमंत्रिपदासाठी रूसवे फुगवे का?
मास्टर दीनानाथ मंगेशकर : शतकातील महान गायक
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह : समस्या अन्‌ उपाय
Loknama © Copyrights 2022 Design by Hiray Media & technology Pvt. Ltd.