पवार घराण्यातील कटुता दूर होईल असे वाटत नाही
मुंबई : राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करून अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र ...
read more