ज्यांना काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात....
नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप नेहमीचेच ठरले आहेत. मनसोक्त बोलण्याची तसेच हलक्या-फुलक्या वातावरणात एकमेकांना काढलेल्या कोपरखळ्या आणि खोचक विधानांची संधी क�...
read more