बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका
राजेंद्र जाधव : लोकनामा
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील शिंदे वस्तीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. स्वत:चा जीव धोक्यात घालून धाडसाने आईने मृत्यूच्या जबड्यातून मुलीची सुटका केली. आईच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.&n...