वाचनालये साहित्य-संवादाची केंद्रे व्हावीत!
वाचनसंस्कृती'चा विषय चर्चेत आल्यानंतर अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. मग हल्ली एकूणच वाचनाची आवड कमी झालीय का? नसेल तर कुठल्या प्रकारचे वाचन होतेय? कुठल्या माध्यमातून होतेय? म्हणजे वाचनात कुठल्या माध्यमाचा वापर जास्त होतो. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसाधारण पुरुष व महिला �...
read more