विधानसभा अध्यक्षांचे शिंदे-ठाकरे गटाला 'हे' आदेश
....................
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 0000-00-00 00:00:00
मुंबई - ठाकरे गट व शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहे. दरम्यान यावेळी एका आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याची निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला दिले आहे.