राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

सर्वाधिक ५०.८९ टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात 

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 14:32:44

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८  टक्के मतदान;  
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजेच  ५०.८९ टक्के   मतदान गडचिरोली जिल्ह्यात 

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर -  ३२.९० टक्के, अकोला - २९.८७ टक्के, अमरावती - ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड - ३२.५८ टक्के,  भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ टक्के,  चंद्रपूर- ३५.५४ टक्के, धुळे - ३४.०५ टक्के, गडचिरोली-५०.८९ टक्के, गोंदिया - ४०.४६ टक्के, हिंगोली -३५.९७ टक्के, जळगाव - २७.८८ टक्के, जालना- ३६.४२ टक्के, कोल्हापूर- ३८.५६ टक्के,लातूर _ ३३.२७ टक्के, मुंबई शहर- २७.७३ टक्के, मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,नागपूर - ३१.६५ टक्के,नांदेड - २८.१५ टक्के, नंदुरबार- ३७.४० टक्के,नाशिक - ३२.३० टक्के, उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,  पालघर-३३.४० टक्के, परभणी-३३.१२टक्के, पुणे - २९.०३ टक्के, रायगड - ३४.८४  टक्के, रत्नागिरी-३८.५२ टक्के, सांगली - ३३.५० टक्के, सातारा -३४.७८ टक्के, सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के, सोलापूर - २९.४४,  ठाणे -२८.३५ टक्के,  वर्धा - ३४.५५ टक्के, वाशिम - २९.३१ टक्के, यवतमाळ -३४.१० टक्के मतदान