अजित पवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय

एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ- मुख्यमंत्री

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-23 12:58:21

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी- अपडेट्‌स

 

अजित पवारांनी गड राखला, बारामतीतून मोठ्या मताधिक्याने विजय

लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय .  संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रया 

महाराष्ट्रात महायुतीची लाट;  भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. 

शिवसेना शिंदे गट - ५६ आणि राष्ट्रवादीकाँग्रेस अजित पवार गटाची ३८ जागांवर आघाडीकायम  

भाजपा कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण 

मविआला सर्वात मोठा धक्का; पुण्यात रवींद्र धंगेकर यांचा पराभव