डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-28 12:02:01

उदारीकरणाच्या शिल्पकाराला अखेरचा निरोप

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार; पार्थिक निगमबोध घाटावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित

अनेकांनी घेतले अंतिम दर्शन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप

मनमोहन सिंग यांना तिन्ही सैन्यदलांकडून सलामी

अंत्यदर्शनावेळी मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय भावुक

मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला

राहुल गांधीं यांनी आज सकाळी डॉ.मनमोहन सिंग यांच्या  पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले. 

डॉ. मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते.