पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे त्यांच्या निवासस्थानी घेतले अंत्यदर्शन: पुष्पचक्र अपर्ण करुन वाहिली आदरांजली

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-27 11:59:10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे त्यांच्या निवासस्थानी घेतले अंत्यदर्शन: पुष्पचक्र अपर्ण करुन वाहिली आदरांजली    


हे देखील वाचा

हिवाळी अधिवेशनापूर्वीच बोलवले संसदेचे विशेष सत्र

...................

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 0000-00-00 00:00:00

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची नुकतीच समाप्ती झाली आहे. त्यानंतर परत एकदा ५ दिवसांचे विशेष सत्र बोलवले आहे. सत्रात १० विधेयकं मांडली जाणार आहे.

याबाबतची माहिती ३१ ऑगस्ट रोजी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करुन दिली. १८ ते २२ सप्टेंबर या दरम्यान हे सत्र बोलावले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेचे विशेष सत्र होत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान ५ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.